Shri Sangameshwar Education Society, Solapur
Kannada Linguistic Minority Institute
SANGAMESHWAR COLLEGE, SOLAPUR
(AUTONOMOUS)
NAAC Accredited with 'A' Grade (III Cycle CGPA 3.39)
Affiliated to Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur

Admission 2024-25

 • बी.ए / बी.कॉम / बी.एससी - I प्रवेश प्रक्रिया
 • सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !

  सर्व बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. भाग - १ (अनुदानित) व बी.ए. सिव्हील सर्विसेस/बी.कॉम. मार्केटिंग/ बी.बी.ए./बी.सी.ए./बी.एस्सी. (इ.सी.एस.) भाग १ (विना अनुदानित) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर कॉलेजच्या संकेतस्थळावर www.sangameshwarcollege.ac.in जाऊन गुणवत्ता यादीसाठी रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा. सदरील ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे PDF किंवा JPG Format मध्ये तयार करून Upload करावयाचे आहेत. (साईज २०० KB पेक्षा जास्त नसावी.)

  १. पासपोर्ट साईज फोटो    २. विद्यार्थ्यांची स्वाक्षरी

 • गुणवत्ता यादी व प्रत्यक्ष प्रवेश यासंदर्भात वेळोवेळी सूचना संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.
 • पदवी भाग-1 गुणवत्ता यादी वेळापत्रकानुसार कॉलेजच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत नाव असल्याची खात्री करूनच कॉलेजमध्ये प्रवेशासाठी यावे.
 • १. प्रवेशासाठी विद्यार्थ्याजवळ ऑनलाइन फॉर्म भरलेल्या फॉर्मची हार्ड कॉपी असणे आवश्यक आहे.
  २. हार्ड कॉपी सोबत खालील कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
 • आवश्यक कागदपत्रे
  1. ऑनलाइन ऍडमिशन फॉर्म ची प्रिंट आउट
  2. ओरिजनल कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट (कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट डुप्लिकेट असल्यास अॅफिडेविट सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.)
  3. आधार कार्ड सत्यप्रत १
  4. दहावी मार्कलिस्ट सत्यप्रत १
  5. दहावी सर्टिफिकेट सत्यप्रत १
  6. बारावी मार्कलिस्ट सत्यप्रत दोन प्रती
  7. गॅप असल्यास गॅप अॅफिडेविट
  8. कन्नड भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातून प्रवेश घेतला असल्यास विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र रुपये शंभर रुपयाच्या बॉंड वर स्वतंत्रपणे प्रवेश घेतल्यापासून एक महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.

  वरील सर्व कागदपत्रासह प्रवेश समिती कडे समक्ष भेटून विषय निश्चिती झाल्यानंतर स्वाक्षरी साठी प्रवेश अर्ज प्रवेश समिती कडे सादर करावा.

 • जोपर्यंत तुम्ही फॉर्म फी भरत नाही तोपर्यंत प्रवेशाची पुष्टी केली जाणार नाही आणि अशा फॉर्मचा गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाणार नाही.
 • प्रवेशाचे शुल्क भरण्यासाठी कॉलेजमध्ये सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवेशाचे शुल्क भरल्यानंतरच प्रवेश निश्चित होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
 • प्रवेश शुल्क फक्त ऑनलाईन व Scan Pay पद्धतीने स्वीकारले जाईल.
 • महत्वाची सूचना

  संगमेश्वर कॉलेज विद्यार्थी ८०% जागा व इतर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी २०% जागा राखीव असून यानुसार शासन व अल्पसंख्याक संस्थांच्या नियमानुसार यादी लावण्यात येईल.

   

  गुणवत्ता यादी व प्रत्यक्ष प्रवेश यासंदर्भात वेळोवेळी सूचना संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.

 • Now you have to fill admission form online.
 • 1. Click on “click here for FY admission”
 • 2. You will be redirected to the link “https://enrollonline.co.in/Registration/Apply/sms”
 • 3. Click on ‘Go to Sign Up’
 • 4. Fill the username/password /Email address /mobile No/ (username & password is your own choice) and click on ‘REGISTER’.
 • 5. Dear student SIGN IN with your registered username & password.
 • 6. Read the Instructions Carefully then click on ‘Continue’ button.
 • 7. Fill the personal information and click on save & next.
 • 8. Fill the Address details and click save & Next.
 • 9. Fill the Education Details click on ADD button after adding educational details Click on Save and Next.
 • 10. Upload Photo and Signature (Photo Max File Size is 500 kb) Signature (Max 300 kb)
 • 11. Select the Course and Subjects then Click on Save and Next.
 • 12. Fill the Qualifying Exam Details Then Click on Save and Next.
 • 13. Upload the required Documents (Aadhar Card is Mandatory, Cast Certificate, SSC Passing Certificate etc.)
 • 14. While feeling subject details choose medium as English or Marathi Now go for the subject selection.
 • 15. After completion of Payment Click on Confirm Button.

Sangameshwar College, Solapur, Maharashtra

 165, Railway Lines,

 Saat Rasta, Solapur - 413001

 Post Box No. 52

 

 Email : prin_sangameshwar@yahoo.com

 Office Phone : +91-217-2315588, Fax : +91-217-2315588

 Principal Phone : +91-217-2316688

 Computer Science Dept :- +91-217-2315566

Follow Us On

Designed and Developed By Management and Computer Science Department, Sangameshwar College, Solapur
Updated On:13-Jun-2024
No. of Visitors: 1860093