Shri Sangameshwar Education Society's
Sangameshwar College, Solapur
(Autonomous)
(Affiliated with Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University)
Kannada Linguistic Minority Institute
NAAC Accredited with 'A' Grade (III Cycle CGPA 3.39)
Announcements - • List of The Skill Based Certificate Courses (NCCC) (Read More..)

Vision, Mission & Motto

Click Here

Glimpses of The College

Click Here

Virtual Lab (Tie up with IIT-Bombay under Ministry of HRD)

Click Here

Admission For F.Y.

Click Here

Admission For S.Y./T.Y. new

Click Here

Online Fee Payment

Click Here

News Coverage

Click Here

Library

Click Here

Placement Cell

Click Here
 • पदवी भाग 2 व 3 प्रवेशासंदर्भात महत्वाची सूचना

  Click Here

 • पदवी भाग 1 प्रवेशासंदर्भात महत्वाची सूचना

  Click Here

 • दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंती निमित्त ऑनलाइन महाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा 2020 new

 • पारितोषिके
  • प्रथम क्रमांक - १५०० रुपये
  • द्वितीय क्रमांक – १००१ रुपये
  • तृतीय क्रमांक – ७०१ रुपये
  • चौथा क्रमांक – ५०१ रुपये
  • पाचवा क्रमांक – ४०१ रुपये
  • सहावा क्रमांक – ३०१ रुपये
  • उत्तेजनार्थ दोन प्रशस्तिपत्रके
 • स्पर्धेचे नियम
  • ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाइन घेतली जाणार आहे.त्यासाठी वेळोवेळी कॉलेजचे फेसबुक पेज sangameshwarcollege.ac.in ही वेबसाईट आणि व्हाट्सअप ग्रुप वर प्रतिक्रिया द्यावी.
  • ही स्पर्धा महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ सर्व शाखांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना खुली राहील.
  • प्रत्येक महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयातील दोन व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन असे एकूण चार स्पर्धेत पाठवता येतील.
  • प्रत्येक स्पर्धकास ऐनवेळेस विषय दिला जाईल, प्रत्येक विद्यार्थ्यास पाच मिनिटे बोलण्यासाठी वेळ दिला जाईल.
  • प्रत्येक स्पर्धकास पाच मिनिटे वक्तृत्व पूर्वी विचार करण्यास वेळ दिला जाईल.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
  • या स्पर्धेतील भाषणे मराठीतून होतील.
  • या स्पर्धेत यापूर्वी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या स्पर्धकास भाग घेता येणार नाही.
  • दोन किंवा त्याहून अधिक स्पर्धकास समान गुण मिळाल्यास पारितोषिक विभागून दिले जाईल.
  • दिनांक 13 सप्टेंबर 2020 पर्यंत अंतिम नाव नोंदणीसाठीची गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध आहे.

  संयोजक
  • कर्मयोगी अप्पासाहेब काडादी महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा द्वारा – प्राचार्य, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर .
 • अधिक माहितीसाठी
  https://forms.gle/QHxK2oiLab2up89g9
 • संपर्क -
  • प्रा. राजकुमार खिलारे 9420 546 695
  • सुहास दैठणकर 9850 545 940
 • स्पर्धेचे तारीख व वेळ - मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता.
Sangameshwar College, Solapur, Maharashtra

 165, Railway Lines,

 Saat Rasta, Solapur - 413001

 Post Box No. 52

 

 Email : prin_sangameshwar@yahoo.com

 Office Phone : +91-217-2315588, Fax : +91-217-2315588

 Principal Phone : +91-217-2316688

 Computer Science Dept :- +91-217-2315566

Follow Us On

Designed and Developed By Management and Computer Science Department, Sangameshwar College, Solapur
Updated On:15-Oct-2020
No. of Visitors: 382144