Shri Sangameshwar Education Society's
Sangameshwar College, Solapur
(Autonomous)
(Affiliated with Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University)
Kannada Linguistic Minority Institute
NAAC Accredited with 'A' Grade (III Cycle CGPA 3.39)

March-21 U.G. Result

विद्यार्थांसाठी सूचना दि. 2-6-2021 मार्च/एप्रिल 2021 मध्ये घेण्यात आलेल्या BA, BCom , BSc, BSc ECS, BBA, BCA Semester-I परीक्षेचा निकाल (Result) दिनांक 1-6-2021 सकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुण , ग्रेड संबंधी व इतर काही त्रुटी असल्यास तसे निकाल प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ८ (आठ) दिवसात, म्हणजे मंगळवार दिनांक 8-6-2021 पर्यंत exam@sangameshwarcollege.ac.in या e-mail id वर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना अर्ज करावे. सादर केलेल्या त्रुटींची तपासणी करून योग्यतो निर्णय घेण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचे विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- प्राचार्य
संगमेश्वर स्वायत्त महाविद्यालयातील कला शाखेचा पहिला निकाल सोबत देत आहे. यामध्ये ग्रेड आणि विद्यार्थ्यांचा क्रमांक दिलेला आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी....
१) https://cimsstudent.mastersofterp.in/ या वेबसाईटवर User Name - Password टाईप करून Login वर क्लीक करा.
२) Examination या टॅबवर क्लीक करा.
३) Online Exam Result वर क्लिक करा.
४) स्क्रिन वर Exam Session* समोरील बॉक्स मधील March 2021 हा पर्याय निवडा.
५) त्याखाली Course/Year * समोरील B.A.-I SEM-I हा पर्याय निवडा.
६) Get Result यावर क्लिक करा - तुमचा निकाल स्क्रिन वर येईल. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
How to see result?
Sangameshwar College, Solapur, Maharashtra

 165, Railway Lines,

 Saat Rasta, Solapur - 413001

 Post Box No. 52

 

 Email : prin_sangameshwar@yahoo.com

 Office Phone : +91-217-2315588, Fax : +91-217-2315588

 Principal Phone : +91-217-2316688

 Computer Science Dept :- +91-217-2315566

Follow Us On

Designed and Developed By Management and Computer Science Department, Sangameshwar College, Solapur
Updated On:13-Oct-2021
No. of Visitors: 633158